website, blog, internet,social site, techanical post, make money online, share market, youtube,

Breaking

hello everyone, welcome to our blog. maheshkadamtech blog provide techanical,education related post and tips tutorial.

Post Top Ad

Saturday, December 23, 2017

व्हॉट्सअँप चे photo किव्हा video status कशे डाउनलोड करायचे ? How to download WhatsApp photo video status ?


नमस्कार मित्रांनो,
आपण जेव्हा आपल्या WhatsApp मधे दुसऱ्याने ठेवलेले स्टेटस मधले फोटो किव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा ते आपल्याला ते आवडतात. तेव्हा आपण simple त्याला ज्याने स्टेटस थेवले आहे त्याला रिप्लाइ करतो की send me , send कर. पण आता आपण हे जाणून घेणार आहोत की कोणताही मेसेज पाठवता ते स्टेटस तुम्ही download करू शकता. तर पूर्ण पोस्ट read करा .

तुम्हाला ऐक App download कारायचे आहे. App च नाव आह : status saver
Download link : https://goo.gl/u9TE84
आणि इंस्टॉल करायचे आहे.

Step -1 ] तुमाला जे whatsapp status (photo, video) डाउनलोड कारायच आहे ते पूर्ण पाहुन घ्यायचे आहे. मंजे (seen करायचे आहे).

Step -2 ] नंतर स्टेटस सेवर(status saver) हे अँप ओपन करायचे आहे. जे की तुम्ही सुरुवातीला इंस्टॉल केले आहे.ह्या app मधे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अकाउंट ओपन करायची गरज नाही.
तर app open केल्या नंतर दोन opention दिसतील १)इमेज आणि २) व्हिडिओ
ह्यामध्ये तुम्ही जे whatsapp status पाहिले आहेत ते तुम्हा इथे दिसतील. Image मधे photo status आणि video मधे vedio status.

Step -3 ] नंतर तुम्हाला photo ya video वरती क्लिक करून फोटो या व्हिडिओ ओपन करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला + आयकॉन दिसेल, जसे खालील फोटो मधे बघू शकता. क्लिक केल्यानंर चार opetion ओपन होतील १. Save. २. Repost. ३. Set as . ४. Delete
तर तुम्हाला save वर क्लिक करायचे आहे. क्लिक के्यानंतर नंतर तुमची फोटो कीव्हा व्हिडिओ तुमच्या gallary मधे save जालेली दिसेल.

तर तुम्हाला या मधे काही अडचण वाटत आसेल तर आमाला comment मधे लिहून कळऊ शकता.

आमाला फेसबुक वरती follow करा.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot